मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १) सह संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ या पदासाठी ०१ जागा, २) उप यांत्रिक अभियंता, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ या पदासाठी २६ जागा, ३) वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ या पदासाठी १२ जागा, ४) सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब या पदासाठी २२ जागा, ५) कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब या पदासाठी ८३ जागा अशा एकूण १४४ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा २) एमएससी ३) १२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा २) एमएससी ३) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा २) एमएससी
- पद क्र.५- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा २) एमएससी केलेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १९ ते ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांकडून ४४९ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत जाहिरात
- पद क्र. १- https://drive.google.com/file/d/1rP73FrwVaq2iwN6pvgYQVaOHLTu7_8DX/view
- पद क्र. २- https://drive.google.com/file/d/1HuDzq9vr4ptj2KrMFfxY4pQJZ06FjKVC/view
- पद क्र. ३- https://drive.google.com/file/d/1S7C4l82ck_eaVrON2Ob6fgDXYXt9wgNC/view
- पद क्र. ४- https://drive.google.com/file/d/1cJ7DjEzrsALa9c0rnv-9rWjgXELPpVwe/view
- पद क्र. ५- https://drive.google.com/file/d/1PdS7ryg6A3zCsBxpBqUmib2aj99AAoxB/view