Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट या पदाच्या ११२ जागांवर करिअर संधी

August 12, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Navy

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलात ट्रेडसमन मेट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ट्रेडसमन मेटच्या एकूण ११२ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार

  • मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्ष वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://erecruitment.andaman.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करा

https://erecruitment.andaman.gov.in/Adv/96.pdf

पाहा:


Tags: Good news MorningIndian Navyjob opportunityRecruitmentTradesman Mateगुड न्यूज मॉर्निंगट्रेडसमन मेटनोकरीची संधीभारतीय नौदलरोजगार
Previous Post

विविध प्रकल्पांसाठी ‘महाप्रित’ चा नागपूर महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

Next Post

पुण्याच्या वासुदेवांची महाराष्ट्रभर भ्रमंती, परंपरा सकाळ प्रसन्न करणारी!

Next Post
पुण्याच्या वासुदेवांची महाराष्ट्रभर भ्रमंती, परंपरा सकाळ प्रसन्न करणारी!

पुण्याच्या वासुदेवांची महाराष्ट्रभर भ्रमंती, परंपरा सकाळ प्रसन्न करणारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!