पालघरच्या कृषि विज्ञान केंद्रात करिअर संधी

मुक्तपीठ टीम   पालघरमधील कृषि विज्ञान केंद्रात ज्येष्ठ वैज्ञानिक या पदासाठी १ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड-३ या पदासाठी १ जागा अशा एकूण २ जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० मे २०२१ पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि गोवा येथे आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या … Continue reading पालघरच्या कृषि विज्ञान केंद्रात करिअर संधी