Sunday, May 25, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यस्तरीय आंतरशालेय “दिव्यांग युवा महोत्सव २०२३” साठी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन!

January 7, 2023
in featured, चांगल्या बातम्या
0
NGF LOGO

मुक्तपीठ टीम

‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ (NGF) ही शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली प्रख्यात संस्था आहे. गेली ८ वर्षे ही संस्था “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कारांद्वारे देशभरातील दिव्यांग बांधवांचा गौरव करते. त्यासोबत मागील दोन वर्षांपासून “राज्यस्तरीय आंतरशालेय दिव्यांग युवा महोत्सव” ही संस्था आयोजित करीत आहे. या महोत्सवात दिव्यांगांना गायन, नृत्य आणि वादन या विभागातील आपली कला सादर करता येते.

“NGF दिव्यांग युवा महोत्सव – २०२३” साठी महाराष्ट्रातील विविध शाळांनी आपल्या प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत असून एका शाळेला जास्तीत जास्त ६ प्रवेशिका सादर करण्याची मुभा असणार आहे. फक्त ‘विशेष शाळांनीच’ या प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२३ असून हा महोत्सव फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईत होणार आहे.

विशेष शाळांतील अर्जदाराची मूलभूत पात्रता:

  • सहभागींना कोणत्याही विशेष शाळेने नामांकित केले पाहिजे.
  • सहभागींना “दिव्यांग” (२१ दिव्यांग श्रेणींपैकी कोणतेही) प्रमाणित केले पाहिजे.
  • वयोमर्यादा नाही.

खालील विभागात स्पर्धा असेल :

  • गायन – एकल / द्वंद्वगीत
  • वाद्य – सोलो / बँड
  • नृत्य – एकल / समूह

इच्छुक विशेष शाळांनी त्यांचे अर्ज कुरिअरद्वारे पूर्ण बायोडेटा/ संक्षिप्त प्रोफाइल, सादर करावयाच्या श्रेणी/अपंगत्वाची टक्केवारी (अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) १५ जानेवारी २०२३ पूर्वी पाठवावेत किंवा nutangulgulefoundation@gmail.com वर इमेलद्वारे पाठवावी.

अधिक माहितीसाठी संपर्क

नूतन विनायक गुळगुळे

9819141906, 9920383446


Tags: Divyang Yuva Mahotsav 2023good newsGood news MorningNutan Gulgule Foundationगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगदिव्यांग युवा महोत्सव २०२३
Previous Post

महाराष्ट्रातील चित्रिकरण स्थळांची माहिती पाठवा! लोकल ते ग्लोबल चित्रपट निर्मिती संस्थांशी संपर्क वाढवा!

Next Post

किसान क्रेडिट कार्ड : जाणून घ्या सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं?

Next Post
Kisan Credit card

किसान क्रेडिट कार्ड : जाणून घ्या सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!