सीए परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

मुक्तपीठ टीम देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे, याच पाश्वभूमीवर राज्यातील काही परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, दरम्यान आता इन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या अंतिम परीक्षा पुठे ढकल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीएआयकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे. २१ मेपासून सीए फायनल … Continue reading सीए परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय