Thursday, June 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत चार मजली इमारत कोसळली!

आदित्य ठाकरेंकडून बचाव कार्याची पाहणी

June 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Building collapse in kurla (1)

मुक्तपीठ टीम

मुंबईतील कुर्ला येथील परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री अचानक घडली. घटनेदरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे. यातील १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन यावेळी बचावकार्याची पाहणी केली.

Good Job #NDRF…

Visuals of #rescue operation in #Kurla, #Mumbai, where 4-storey #building collapsed.#buildingcollapse #rescueoperation pic.twitter.com/lel3Wpejxt

— Gurmeet Singh, IIS 🇮🇳 (@Gurmeet_Singhhh) June 28, 2022

Building collapse in kurla (2)

ही घटना मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर येथील आहे. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. या घटनेदरम्यान २० ते २५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.सध्या बचावकार्य सुरू असून आतापर्यंत बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी बोलवण्यात आले आहे. उपकरणांसह एनडीआरएफचे जवान ढिगारा साफ आणि इमारत तोडत आहेत. पोलीस-प्रशासनाचे अधिकारी बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

Building collapse in kurla (3)

घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल!

  • घटनास्थळी पोहोचलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ही चार मजली इमारत अतिशय जीर्ण आहे.
  • यामध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
  • मुंबई मनपाने जेव्हा या इमारतीला नोटीस बजावली होती तेव्हा ती स्वेच्छेने रिकामी करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
  • असे केले असते तर अपघाताच्या वेळी लोकांचे नुकसान झाले नसते.
  • अशा मोडकळीस आलेल्या इमारतींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करू, जेणेकरून भविष्यात कोणाचेही नुकसान होणार नाही.

Building collapse in kurla (4)


Tags: aditya thackerayBMCBuilding collapseKurlaआदित्य ठाकरेइमारत कोसळलीकुर्लामुंबई मनपा
Previous Post

लोकराजाचा लोकोत्सव, उत्साहाला उधाण!

Next Post

मनपा निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, ॲपवर शोधा नाव…

Next Post
True Voter App

मनपा निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, ॲपवर शोधा नाव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!