डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन जास्तीत जास्त काळजी घेत आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन अपरिहार्य मानले जात आहे. परंतु अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. डोंबिवलीतील असाच एक धक्कादायक प्रकार म्हैशीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या म्हैस मालकाविरोधात गुन्हाही नोंदवला आहे. डोबिंवलीत एकीकडे रुग्णांची संख्या … Continue reading डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!