मुंबई मनपा आता लसींसाठी ‘आत्मनिर्भर’ होणार! लवकरच जागतिक निविदा!!

मुक्तपीठ टीम लशींचा तुटवडा लक्षात घेऊन मुंबई मनपाने ५० लाख लशींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसात जागतिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना दिली. मुंबईत आतापर्यंत २७ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सात लाख एवढे आहे. लसीकरण मोहिमेचा तिसरा … Continue reading मुंबई मनपा आता लसींसाठी ‘आत्मनिर्भर’ होणार! लवकरच जागतिक निविदा!!