चित्रपटगृहे बंद…मुंबईत एसटी नाही…पण जाहिरातींसाठी मुंबई मनपाचा ३० लाखांचा खर्च!

मुक्तपीठ टीम आपण ऐकून थक्क व्हाल कारण मुंबईत सिनेमागृह बंद आहेत आणि एसटी बसेसशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सिनेमागृहात प्रिंट स्लाईड असो किंवा एसटी बसेस पॅनल फुलरॅपच्या क्रिएटिव्ह कोरोना जाहिरातीच्या क्रिएटिव्हवर 30 लाख खर्च केले आहेत. कोणतीही निविदा न काढता महाराष्ट्र शासनाच्या एका पत्रावर एका खाजगी जाहिरात कंपनीला कोरोना नावाखाली लाखोंचा खर्च … Continue reading चित्रपटगृहे बंद…मुंबईत एसटी नाही…पण जाहिरातींसाठी मुंबई मनपाचा ३० लाखांचा खर्च!