तन्मय फडणवीसला मुंबई मनपाने कोरोना लसीचा पहिला डोस कोणत्या निकषाखाली दिला?
मुक्तपीठ टीम लसीकरणासाठी आवश्यक ४५ वयोगटात बसत नसतानाही पुतण्या तन्मयने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार नसेल तर लस घेणे चुकीचेच असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी तन्मयला दुसरा डोस देणाऱ्या नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिले आहे की मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मयने पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याने … Continue reading तन्मय फडणवीसला मुंबई मनपाने कोरोना लसीचा पहिला डोस कोणत्या निकषाखाली दिला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed