पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार

मुक्तपीठ टीम   भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे शहरात दोन हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करणार असल्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. पुणे शहरात संजीवनी हॉस्पिटल येथे चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ४० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ.‌प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते झाले. यानंतर पाटील यांनी माध्यमांशी … Continue reading पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार