“पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यात नव्या जोमाने सेवाकार्य”

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना कोरोनाच्या संकटात देशवासियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले असून त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे राज्यातील कार्यकर्ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या जोमाने अधिक व्यापक सेवाकार्य करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.   चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात … Continue reading “पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यात नव्या जोमाने सेवाकार्य”