Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्यावर भाजप आक्रमक

March 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farmer bjp

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. आज भाजप नेत्यांनी शेतकरी नुकसान भरपाई मुद्द्यावरुन जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असे भाजप नेते घोषणाबाजी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळालाच पाहिजे असे फलक घेऊन भाजप नेते सरकार विरोधात निषेध करत आहेत.

समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार आमने सामने आले आहेत. समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहेत.

 


Tags: BJPdevendra fadanvisअजित पवारचंद्रकांत पाटीलभाजपराज्यपाल भगतसिंह कोश्यारीविधान भवनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. दरम्यान अभिनेता विकास गुप्ता राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. २) अभिनेत्री रवीना टंडने करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.रवीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रवीना स्वत: वर सॅनिटायजरचा स्प्रे करताना दिसत आहे. ३) अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी लवकरच चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मिलन लुथ्रिया दिग्दर्शित ‘तडप’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात आहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ४) बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ५) बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे.

Next Post

महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी…भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?

Next Post
chitra wagh

महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी...भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!