पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”

मुक्तपीठ टीम बंगालमधील महाविजय आणि तामिळनाडूमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांचे कौतुक करतानाच राज्यातील आघाडीच्या नेत्यांना एक बोच असेल ती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची. त्या पोटनिवडणुकीचाही आज निकाल जाहीर झाला. भाजपाच्या समाधान आवताडेंनी ७५०० मतांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा हिरावून घेतली आहे. स्वाभाविकच भाजपाच्या नेत्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर खोचक टीका करण्यास केली … Continue reading पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”