पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही…

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा  यावर्षीचा  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर करण्यात आला आहे.  पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.   सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख  यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली असून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद फय्याज हुसेन खाँ, पं. उद्धव … Continue reading पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही…