डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे तरी काय? कसं फायद्याचं?

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात काही महिन्यांपासून प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, “लसीकरण हे देशातील डिजिटल हेल्थसाठी मोठी झेप ठरू शकते. लसीकरणासाठी ‘को-विन अॅप’ दररोज कोट्यवधी लसीकरणाचा डेटा हाताळण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे गोळा केलेला डेटा भविष्यात लाभार्थ्यांना इतर सेवा देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो”, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Continue reading डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे तरी काय? कसं फायद्याचं?