Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home Uncategorized

तांदळांची किमान हमी दरानं १ लाख ३६ हजार ३५० कोटीची खरेदी, ९४ लाख शेतकऱ्यांना लाभ!

February 22, 2022
in Uncategorized
0
farmers

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रासह देशभरातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम चांगला जात आहे. या शेतकऱ्यांच्या तांदळाची सरकारने योग्य प्रकारे खरेदी सुरु ठेवली आहे. या खरीप विपणन  हंगामात धान (तांदूळ) खरेदी अव्याहतपणे  होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानुसार धान्यखरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे  ९४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. किमान हमीभावानुसार, १ लाख ३६ हजार ३५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

 

२०२०-२०२१च्या खरीप विपणन हंगामात २० फेब्रुवारी २०२२पर्यंत शेतकऱ्यांकडून एकूण ६९५ लाख ६७ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली. यात महाराष्ट्रासह गुजरात, आराम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, बिहार, ओदिशा, पुददूचेरी, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

 

 

पाहा व्हिडीओ:

 

 

Paddy Procurement in KMS 2021-22 (upto 20.02.2022)/ As on 21.02.2022
State/UT Quantity of Paddy Procurement (MTs) No of farmers benefitted MSP value (Rs. In Crore)
ANDHRA PRADESH 3449237 529290 6760.50
TELANGANA 7022000 1062428 13763.12
ASSAM 35296 5593 69.18
BIHAR 4250220 598757 8330.43
CHANDIGARH 27286 1781 53.48
CHHATTISGARH 9201000 2105972 18033.96
DELHI 0 0 0.00
GUJARAT 121865 25081 238.86
HARYANA 5530596 310083 10839.97
HIMACHAL PR. 27628 5851 54.15
JHARKHAND 307084 60445 601.88
J&K 40520 8724 79.42
KARNATAKA 73348 23737 143.76
KERALA 231454 91929 453.65
MADHYA PR. 4582610 661756 8981.92
MAHARASHTRA 1329901 468641 2606.61
ODISHA 4937749 1070693 9677.99
PUDUCHERRY 46 19 0.09
PUNJAB 18685532 924299 36623.64
NEF (Tripura) 31197 14575 61.15
TAMILNADU 1566401 239460 3070.15
U.P. (EAST) 4274110 654008 8377.26
U.P. (WEST) 2130764 266569 4176.30
TOTAL UP 6404874 920577 12553.55
UTTRAKHAND 1156066 56034 2265.89
WEST BENGAL 547436 228369 1072.97
RAJASTHAN 7357 563 14.42
ALL INDIA TOTAL 69566703 9414657 136350.74
Source: FCI Daily Bulletin

Tags: farmersgood newsGrain purchaseMinimum guaranteed rate of ricemuktpeethrice at minimum guaranteed ratesrice farmingखरीप विपणन हंगामचांगली बातमीतांदूळ किमान हमी दरतांदूळ शेतीधान्यखरेदीमहाराष्ट्रमुक्तपीठशेतकरी
Previous Post

पालघरमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, कृषी खात्याच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांचं जीवन बदलणार!

Next Post

संपूर्ण महाराष्ट्रात २५ फेब्रुवारीला ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’! जोरदार प्रमोशन!!

Next Post
Lockdown B Positive

संपूर्ण महाराष्ट्रात २५ फेब्रुवारीला 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह'! जोरदार प्रमोशन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!