Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शत्रूंविरोधात लढण्यासाठी भारतीय लष्कराला बेल्जियन मालिनॉईस या शिकारी श्वानांची साथ!

November 30, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Belgian Malinois dog

मुक्तपीठ टीम

आता भारतीय सैन्याला लढण्यासाठी बेल्जियन मालिनॉईस या जातीच्या शिकारी कुत्र्याची साथ मिळालेली आहे. मात्र, आतापर्यंत या जातीचे किती कुत्रे सापडले आहेत, याची माहिती स्पष्ट झालेली नाही.

 

भारतीय लष्कराला बेल्जियन मालिनॉइस हा शिकारी कुत्रा मिळाला आहे. कुत्र्याची ही जात शहरी भागात चालवल्या जाणार्‍या कारवायांमध्ये आक्रमकता आणि हेरगिरी कौशल्यांसाठी ओळखली जाते. सैन्याने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षित बेल्जियन मालिनॉइस या जातीचा हा कुत्रा सैनिकाच्या आदेशानुसार तलावाच्या पलीकडे वेगाने जाताना दिसत आहे.

 

भारतीय लष्कराने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “या जातीच्या कुत्र्याचे कौशल्य आणि वैशिष्ट्य म्हणजे वेग, चपळता, तग धरण्याची क्षमता, चावणे, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण घेण्याची क्षमता आहे. यासाठीच तो ओळखला जातो.”

 

#IndianArmy
RVCC&C of @artrac_ia has introduced the use of @Belgian Malinois dogs as Assault dogs . They are known for their excellent agility, endurance, stamina, bite work, olfactory acuity, intelligence & trainability. pic.twitter.com/jozy1s8WNa

— Army Training Command,Indian Army (@artrac_ia) November 28, 2021

या कुत्र्याची जात लोकप्रिय का आहे?

  • सध्या जगभरातील सैन्य या जातीचे कुत्र्यांची लढयात मदत घेत आहेत.
  • विशेषत: या कुत्र्यांचा वापर करून शत्रूचा खात्मा करण्यासाठी अमेरिकन लष्कराने आपले दोन मोठे ऑपरेशन्स केले आहेत.
  • यापैकी एक ऑपरेशन म्हणजे अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला मारणे.
  • याशिवाय, याच बेल्जियन मालिनॉइसने २०१९ मध्ये सीरियामध्ये आयएस लिडर अबू बकर अल-बगदादीचा खात्मा करण्याच्या ऑपरेशनमध्ये मोठी भूमिका बजावली होती.
  • नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून बेल्जियन मालिनॉइसचा फोटो पोस्ट केला.

 

ही गुणवत्ता जर्मन शेफर्डला अधिक धोकादायक बनवते

  • पॅराशूट उड्डाणासाठी ही जात बेल्जियन मालिनॉइसपेक्षा चांगली मानली जाते.
  • त्यांच्या लहान संरचनेमुळे, ते बोगदे आणि रस्त्यावर सहजपणे प्रवेश करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात.
  • या गुणांमुळे भारतातील काही निमलष्करी दलांनी त्यांना स्वखर्चाने विकत घेतले आहे.
  • बेल्जियन मालिनॉईस कुत्र्यांची मदत प्रथम सीआरएफने नक्षलविरोधी कारवायांसाठी घेतली होती, त्यानंतर आयटीबीपी आणि एनएसजी ने देखील त्यांचे सहाय्य घेण्यास सुरुवात केली.
  • एनएसजीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही या जातीची ओळख करून दिली होती.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Belgian Malinois dogIndian Armymuktpeethबेल्जियन मालिनॉईसभारतीय लष्करमुक्तपीठशिकारी श्वान
Previous Post

राज्यात ५३६ नवे रुग्ण, ८५३ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

भारतात ड्रोन झाला प्राणरक्षक! जम्मूमध्ये कोरोना लसीचे ड्रोनद्वारे वाहतूक सुरु!!

Next Post
drone for vaccines

भारतात ड्रोन झाला प्राणरक्षक! जम्मूमध्ये कोरोना लसीचे ड्रोनद्वारे वाहतूक सुरु!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!