एप्रिलमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद
मुक्तपीठ टीम बँका आता मोबाइलमध्ये आल्यात, अनेक कामे तेथे सहजच होतात. अनेक बँक खातेदार असेही असतात की जे वर्षातून एखाद्यावेळीच बँकेच्या शाखेत जात असतील. तरीही बँकिंगची अनेक कामे अशी असतात किंवा अनेक खातेदार असे असतात, ज्यांना बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळेच त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी. एप्रिलच्या एका महिन्यात देशात बँका चौदा दिवस म्हणजे … Continue reading एप्रिलमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed