आज-उद्या जाऊ नका बँकेत…किती मोठा आहे बँकांचा संप?

मुक्तपीठ टीम केंद्र शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी आज सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधून चालणाऱ्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे. बँकांचा संप किती मोठा? सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये … Continue reading आज-उद्या जाऊ नका बँकेत…किती मोठा आहे बँकांचा संप?