बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या टप्प्यातील सर्वाधिक चर्चित व महत्वाचा मतदारसंघ नंदिग्रामसह चार जिल्ह्यांच्या ३० विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण, नंदीग्रामचा संग्राम ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व १०,६२० मतदान केंद्रे संवेदनशील … Continue reading बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार