उडत्या विमानात झाला बाळाचा जन्म…महिला डॉक्टरमुळे सुखरुप प्रसुती!
मुक्तपीठ टीम बंगळुरूहून जयपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका महिलेने मुलीला जन्म दिला. विमान प्रवाशांमध्ये एक महिला डॉक्टर होती. तिने इंडिगोच्या क्रू मेंबर्सच्या मदतीने त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. बाळ आणि महिला सुरक्षित आहेत. नेमकं काय घडलं? इंडिगोचे विमान फ्लाइट क्रमांक 6E-469 या क्रमांकाच्या उड्डाणासाठी पहाटे ५:४५ वाजता बंगळूरहून निघाले. आठ वाजता हे विमान जयपूरला … Continue reading उडत्या विमानात झाला बाळाचा जन्म…महिला डॉक्टरमुळे सुखरुप प्रसुती!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed