“प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!”

डॉ. जितेंद्र आव्हाड/व्हा अभिव्यक्त रेमडेसिविर या कोरोनावरील औषधाची निर्यात थांबवण्याचा “महत्वपूर्ण” निर्णय केंद्र सरकारने घेतला ही बातमी टीव्हीवर पाहिल्यावर मस्तकशूळ उठला. याचा अर्थ ही निर्यात अजून सुरु होती? कोरोनाची दुसरी लाट काही आठवड्यांपूर्वी आल्यानंतर या औषधाची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डॉक्टर्स त्यावर लाल निशाण फडकवत होते. रुग्णांची संख्या काही हजारांनी वाढली तेव्हा तर इतका … Continue reading “प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!”