राज्य मंत्रिमंडळ बैठक: प्रभाग रचनेपासून अल्पसंख्याक शिपाई प्रशिक्षण आणि सहकारापर्यंतचे सर्व निर्णय
मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा आहे तो महानगरपालिका...