Tulsidas Bhoite

Tulsidas Bhoite

थोडक्यात महत्वाचं १) पुणे जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम देण्यास सुरुवात केली, त्यासाठी १०० दिवस कामाचे उपक्रमाची सुरुवात २) नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी अचानक राजीनामा दिला, पद पटकावण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली ३)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात अश्रू, निरोप देताना केले भावूक भाषण ४)“शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,” शिवसेना नेते खा. संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना प्रत्युत्तर ५)उत्तराखंड आपत्तीच्या तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरुच, ३५ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम ६) जगातील १५ प्रमुख शेअर बाजारांमध्ये मुंबई शेअर बाजार दुसऱ्या क्रमांकावर, मार्केट कॅपिटलमध्ये सौदी अरेबिया आणि कॅनडालाही मागे टाकले ७)बंगालमध्ये भाजपने संपूर्ण बळ उतरवले, नरेंद्र मोदी, अमित शाहांनंतर जे.पी.नड्डा, स्मृति इराणी, राजनाथ सिंह प्रचार युद्धात सहभागी म्यानमारमध्ये लष्करी ८)राजवटीच्याविरोधात जनता रस्त्यावर, संचारबंदीची पर्वा न करता लोकशाहीसाठी आंदोलन ९) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगास बुधवारपासून सुरुवात, समर्थकांना चिथावून कॅपिटल हिल परिसरात हिंसाचाराचा आरोप १०)पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा, जो बायडन यांच्या शपथविधीच्या १९ दिवसानंतर संवाद

जगावं तर टाटांसारखं! वागावं तर टाटांसारखं! ‘भारत रत्न’ ट्रेंड रोखणारी टाटांची नम्रता!

जगावं तर टाटांसारखं! वागावं तर टाटांसारखं! ‘भारत रत्न’ ट्रेंड रोखणारी टाटांची नम्रता!

सरळस्पष्ट / तुळशीदास भोईटे   सध्या शेतकरी आंदोलनात केवळ सत्तेच्या कृपेसाठी लाळघोटेपणा करत देशहिताचा आव आणल्यामुळे सचिनपासून अनेक सेलिब्रिटी वादाच्या...

Sharjeel Usmani -2

#सरळस्पष्ट एल्गार परिषदेत भाजपचे हितचिंतक!

तुळशीदास भोईटे बस झालं आता. असे बरळणे खुपणारेच. नव्हे संताप यावे असेच. भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली म्हणून मुख्यमंत्री उद्धव...

PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींविरोधात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली...

#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!

#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!

तुळशीदास भोईटे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पुढील पोस्ट वाचली. माध्यमातील एका परिचिताने ती फॉरवर्ड केली...

Kishori Pednekar Prabhakar Shinde

“मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल,” पहारेकरी भाजप आक्रमक!

मुक्तपीठ टीम मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेत भाजपमधील पहारेकरी आता आक्रमक झाला आहे. भाजपने शिवसेनेच्या मुंबई मनपातील कारभारावर कोरडे...

Deep Siddhu with BJP leaders

प्रजासत्ताक दिनाचा ‘तो’ खलनायक भाजप नेत्यांच्या जवळचा! शेतकरी नेत्यांचा आरोप!

मुक्तपीठ टीम प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे असलेले घातसूत्र कोणते ते शोधणे महत्वाचे असल्याची भूमिका ’मुक्तपीठ’ने मांडली होती....

Red Fort Violence (2)

लालकिल्ल्यावर वेगळे झेंडे…हिंसाचार…अद्दल घडवाच! पण त्यामागे घातसूत्र कुणाचं?

सरळस्पष्ट / तुळशीदास भोईटे   शेतकरी आंदोलक म्हणवणाऱ्या काहींनी लाल किल्ल्यावर फडकवलेले वेगळे झेंडे खपवून घेतलेच जाऊ शकत नाही. तिथं...

Page 18 of 22 1 17 18 19 22

ताज्या बातम्या

error: Content is protected !!