Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

saamana editor

“भाजपाने गुप्त आजारातून बरे व्हावे!” शरद पवारांच्या आजारावरून सामनात भाजपा लक्ष्य

मुक्तपीठ टीम "अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद...

indurikar maharaj

इंदुरीकर महाराजांना ‘आयुर्वेद’ पावलं…न्यायालयानं निर्दोष सोडलं!

मुक्तपीठ टीम हभप इंदुरीकर महाराजांच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी. इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका कथित वादग्रस्त...

sharad pawar

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया, पुढील उपचाराचा निर्णय नंतर

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांच्यावर काल रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार...

good news morning bulletin

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या बुधवार, ३१ मार्च २०२१   पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा...

bed

आता कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांना घरी सोडणार!

मुक्तपीठ टीम कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने यासाठी तयारी सुरू केली...

ठळक बातम्या : १) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला असून ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ला  आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २) राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.  ३) राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. ४) करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. ५) जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज, मंगळवारी ३० मार्च होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे सोहळ्याची तयारी करण्यात आली असून, यंदा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू गावाच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

vaccine

कोरोनाच्या संकटातील चांगली बातमी, दोन लसी ८०-९०% प्रभावी!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान अमेरिकन कंपनी फायझर आणि मॉडर्ना या लसीबद्दल चांगली बातमी आली आहे. अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार असा...

nanded

नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला प्रकरणी ४००जणांवर गुन्हा, १८ गजाआड

मुक्तपीठ टीम नांदेडमधील 'होला-मोहल्ला' मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात ४०० हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला...

गुन्हे महत्वाचे: 1) संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलांवतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूड उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्धाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)बहिणीनेच भावाचा खून केल्याच्या या धक्कादायक प्रकाराने बहीण-भावाच्या पवित्र नात्याला एकप्रकारे कलंकच लावला आहे,’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात नोंदवले. पुण्यातील बावधनमधील डीएसके राणवारा सोसायटीमधील जगजितकौर निर्मलसिंग या बहिणीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपिल फेटाळून लावताना न्या. साधना जाधव व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 3)पुण्यातील वारजे येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 4)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या आकाश बाळासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह तुर्भे येथील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मित्राला तुर्भे येथे सोडून बेलापूर येथे जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र गुरुवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी तुर्भे येथील तलावात आढळून आला. आकाश तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत एपीएमसी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 5)दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

lockdown (2)

लॉकडाऊनविरोधात भाजपाशी राष्ट्रवादीची युती! उद्योगपती आनंद महिंद्रांचेही खडे बोल

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडून निर्बधांचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Page 274 of 327 1 273 274 275 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!