“न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”
मुक्तपीठ टीम कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पहिले रेमडेसीवीरचा घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. नागपूर खंडपीठानेही अॅम्फोटेरीसिन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. … Continue reading “न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed