‘मी पुन्हा येईन’च्या नादात जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम!- अतुल लोंढे

मुक्तपीठ टीम   कोरोनाने महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो रुग्ण वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयानक स्थिती उद्भवली आहे. याचा मुकाबला करायचा असेल तर लॉकडाऊन व लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र लसी उपलब्ध नाहीत आणि ‘उत्सव’ची इव्हेंटबाजी भाजपा करत आहे. हा प्रकार मढ्यावरचे लोणी … Continue reading ‘मी पुन्हा येईन’च्या नादात जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम!- अतुल लोंढे