Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आघाडी सरकार घोटाळेबाज, झोलबाज, दगाबाज! कधीही निवडणुकांचे संकेत!”

भाजपा नेते अॅड. आशिष शेलारांचा आघाडीवर हल्लाबोल

October 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ashish shelar

मुक्तपीठ टीम

राज्यातील तीन पक्षाचं सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज पक्षांचे आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे, अशा शब्दात भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी आघाडीवर पुणे जिल्ह्यातील मावळातून हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, आता आघाडीतील दोन पक्षांकडून जे संकेत मिळत आहेत, त्यानुसार राज्यात कधीही निवडणुका होतील. भाजपाच्या बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर कमळच फुलेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.

 

घोटाळेबाज, झोलबाज, शिवसेना दगाबाज!

  • हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे.
  • काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत.
  • शिवसेना दगाबाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली.
  • दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. दगाबाजी जरी स्थापन झालं असलं तरी ते विकास करतील असं वाटलं होतं!

 

आगरी, कोळी बांधवांसह महाराष्ट्रातील करोडो भक्तांची अपार श्रध्दा असलेल्या आई एकविरा देवीच्या पायथा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मावळ दौऱ्याला सुरुवात केली. सोबत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि पदाधिकारी उपस्थित होते! pic.twitter.com/K3WnopRPBL

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 1, 2021

 

बुथप्रमुखांचे चेहरे सांगतात…कमळच फुलणार!

  • मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलणार!
  • मावळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे बाजीप्रभू आहेत.
  • बूथ प्रमुखच भाजपाच्या यशाचे मानकरी आहे. देशातील भाजपाचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत.
  • भाजपा कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत.
  • असं करु नका. ते तुमच्या हिताचं नाही.
  • जो बेकायदेशीर काम करत होता, तो गृहमंत्री असला तरी आता वॉन्टेड आहे.
  • पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला.

 

मावळ दौऱ्यात आज मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम(बापू) कदम यांनी स्वागत केले! pic.twitter.com/QZppUsJ2mA

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 1, 2021

 

एमपीएससीचं माहितच नाही!

  • एमपीएससी करणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली.
  • आई-वडिलांनी कष्ट करुन शिकवलं. पण नियुक्त्या होत नसल्याचं आत्महत्या केली.
  • ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरू म्हणाले. पण त्या भरल्या नाहीत.
  • एमपीएससीत किती जागा मोकळ्या आहेत, हेच यांना माहिती नाही!

Tags: ashish shelarBJPMva govtShivsenaअॅड आशिष शेलारआघाडी सरकारकाँग्रेसपुणे
Previous Post

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे कोरोना संकटकाळात दुर्लक्ष नको!

Next Post

MG Motor India faces production challenges due to chip shortage

Next Post
mg car

MG Motor India faces production challenges due to chip shortage

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!