मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!”

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षण विषयाचा पुर्ण विचका करण्याचे काम महा विकास आघाडीने केले. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका म्हणजे तोंडात गोड अन् मनात खोड अशी आहे, असा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.   मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतीत संवाद साधण्यासाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष … Continue reading मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!”