प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी निधी प्रवाही, आता मोकळेपणानं वाहणार नाग नदी

मुक्तपीठ टीम नागपूरच्या नाग नदीला प्रदूषणमुक्त करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी २,११७.५४ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर शहरातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक कचर्‍यामुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे अखेर नागनदी प्रदूषणमुक्तीच्या योजनेसाठी निधीचा प्रवाह सुरु झाला आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत हा प्रकल्प … Continue reading प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी निधी प्रवाही, आता मोकळेपणानं वाहणार नाग नदी