कॉस्ट अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज संघटनांच्या विदेशी संघटनांबरोबरील करारांना मंजुरी

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) यांनी विविध देश / विदेशी संघटनांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांना (एमओयू) पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी दिली आहे.   इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीओएआय ) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया … Continue reading कॉस्ट अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज संघटनांच्या विदेशी संघटनांबरोबरील करारांना मंजुरी