मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये माइन्स मट, माइन्स ब्लास्टर, मेकॅनिक डिझेल , फिटर, टर्नर, जी अँड ई वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, कोपा, सर्व्हेअर, रेफरिजरेटर अँड एसी या ट्रेडमध्ये एकूण २९० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण राजस्थान आहे़.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- माइन्स मेट अँड माइन्स ब्लास्टर- १०वी उत्तीर्ण
- उर्वरित ट्रेड- १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.hindustancopper.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.hindustancopper.com/ITIApplication/Login/95
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1xkK0h-OgP7pIFihibTBzs2TqsqErXOsi/view?usp=share_link








Subscribe