Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या लेटेस्ट टेक

5जी कनेक्टिव्हिटीसह अ‍ॅपलचा नवा आय-पॅड!

April 21, 2021
in लेटेस्ट टेक
0
apple ipad pro

मुक्तपीठ टीम 

अ‍ॅपलने स्प्रिंग लोडेड इव्हेंटमध्ये आपला नवा आय-पॅड प्रो लॉन्च केला आहे. हा अपल आय-पॅड ५ जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. या आय-पॅडमध्ये अ‍ॅपल एम-आय प्रोसेसर देण्यात आला आहे. जुन्या जनरेशनच्या आय-पॅडच्या तुलनेत या आय-पॅडचा प्रोसेसर ७५%जास्त वेगवान आहे. नव्या आय-पॅडमध्ये प्रमोशन डिस्प्लेसोबतच एक्सबॉक्स आणि पीएसए ५ कंट्रोलर्स ही मिळतील. यामध्ये २ टीबीचा मोठा स्टोरेजही आहे.

नव्या आय-पॅड प्रो ची सुरुवातीची किंमत

  • ११-इंच वायफाय १२८जीबी – ७१,९०० रुपये
  • ११-इंच वायफाय+सेल्युलर१२८जीबी – ८५,९००रुपये
  • १२.९-इंच वायफाय १२८जीबी – ९,९००रुपये
  • १२.९-इंच वायफाय+सेल्युलर१२८जीबी – १,१३,९००रुपये

आय-पॅडला सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलर व्हेरियेंटमध्ये खरेदी करू शकतात. यामधे १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी १टीबी आणि २टीबी स्टोरेजचे ऑप्शन मिळतील. यांची प्री बुकिंग ३० एप्रिलपासून भारतासोबत ३१ देशांत सुरू होईल.

आय-पॅड प्रोचे स्पेसिफिकेशन

  1. आय-पॅड प्रोला ११ इंच आणि १२.९ इंच अशा दोन स्क्रीन साइझमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.१२.९ इंच मॉडेलमध्ये लिक्विड रेटीना एक्सडीआर मिनी-एलइडी डिस्प्ले मिळेल.याचे रेजोल्यूशन २७३२x२०४८ पिक्सल आहे.हे प्रोमोशन, ट्रू टोन आणि पी ३ वाइड कलरला सपोर्ट करते.तसेच ११-इंच मॉडल मध्ये लिक्विड रेटीना डिस्प्ले देण्यात आला आहे,ज्याचे रेजोल्यूशन २३८८x१६६८ इतके पिक्सल आहे.हे प्रोमोशन ट्रू आणि पी३ वाइड कलरला सपोर्ट करते.दोन्ही मॉडल ५ जी कनेक्टिविटी सोबत येतात.
  2. आय-पॅड प्रो मध्ये ८जीबी रॅम सोबत १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी १टीबी आणि २टीबी स्टोरेजचे ऑप्शन मिळतील.यामध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट थंडरबोल्ट आणि यूसबी पोर्ट्स देण्यात आले आहे.कंपनीचे म्हणणे आहे की,हे वायर्ड कनेक्शनच्या तुलनेत ४ पट जास्त स्पीड देते.नवे आय-पॅड प्रो हायर रेजोल्यूशन डिस्प्ले एक्सडीआरवर ६ के रेजोल्यूशन सपोर्ट करते. यामध्ये वायफाय ६ (८०२.११एएक्स) आणि ब्लूटूथ कनेक्टिविटीही मिळेल.
  3. नव्या आय-पॅड प्रोच्या फ्रंटमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल लेंस देण्यात आला आहे, जो १२२-डिग्री फील्ड कवर करतो.तसेच, त्याच्या बॅक साइडला १२+१० मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेरा मिळेल.१२ मेगापिक्सल वाइड एंगल लेंस ही आहेत.१० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आहे.जो १२५-डिग्री एरिया कवर करतो. कॅमेरा लेंस लाईडर स्कॅनर सोबत मिळतो.सोबतच,२X जूमचा सपोर्ट करतो.आय-पॅड प्रो मॅजिक कीबोर्ड आणि सेकंड जनरेशन एपल पेसिंलाही सपोर्ट करतो.

Tags: appleapple ipad proअ‍ॅपलआय-पॅड प्रो
Previous Post

महाराष्ट्राला आणखी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज!

Next Post

ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर

Next Post
eknath shinde

ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!