“मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात ‘हे’ का नाही?”

मुक्तपीठ टीम सचिन वाझेंनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचे कारस्थान आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी मी त्यांचा जवळचा म्हणून मला लक्ष्य करण्यात … Continue reading “मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात ‘हे’ का नाही?”