भाई जगताप….अमृता फडणवीसांना का संताप? ‘अरे तुरे’ने केला उल्लेख!!

मुक्तपीठ टीम सत्तेत असताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी निशाणा साधला होता. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी एकेरी उल्लेख करत जगतापांना प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी, “ए … Continue reading भाई जगताप….अमृता फडणवीसांना का संताप? ‘अरे तुरे’ने केला उल्लेख!!