अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…

मुक्तपीठ टीम बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना महानायक मानले जाते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. एकेकाळी केवळ ५०० रुपये पगारावर काम करणारे अमिताभ आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. आपल्या कामाच्या जोरावर अमिताभ बच्चन सन्मान आणि प्रसिद्धीसह लक्झरी जीवनशैली जगतात. आज अमिताभ कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. बिग बींची … Continue reading अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…