अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

मुक्तपीठ टीम बॉलीवूडच्या ८०च्या शतकातील सुपरहिरो अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड उद्योगात आपल्या योगदानाने चाहत्यांच्या हृदयावर आणि मनावर एक मजबूत छाप सोडली आहे. कालांतराने, अमिताभ बच्चन यांना वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना आपण पाहत आहोत. आज त्यांचा ८०वा वाढदिवस आहे. ते ८० वर्षांचे होणार आहेत. बिग बींनी शेअर केला होता पहिल्या पगाराचा किस्सा… अमिताभ बच्चन आज … Continue reading अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!