Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा सज्ज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २० नोव्हेंबरला उद्घाटन करणार!

November 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Amit Shah Visit Pune

मुक्तपीठ टीम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या २० नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान नर्‍हे आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिव सृष्टी’ या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची होती. या प्रकल्पाचं काम पुरदंरेंचं महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान करत आहे.

उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह महत्वाचे नेते!

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते २० नोव्हेंबरला ‘शिव सृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

कसा आहे शिवसृष्टी प्रकल्प?

  • पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
  • महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या प्रकल्पाच्या उद्देशाची माहिती दिली.
  • जगदीश कदम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची जाणीव करून देणे हा आमचा उद्देश आहे.
  • हा प्रकल्प आशियातील सर्वात ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे.
  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे लोकार्पण शाह करणार आहेत.
  • सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे.
  • शिवाय गड –किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.

Tags: Amit ShahpuneShiv Srushti Theme Parkअमित शाहपुणेशिव सृष्टी थीम पार्क
Previous Post

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी

Next Post

‘सागरमाला’अंतर्गत राज्यातील चार नवीन प्रकल्पांना मंजुरी

Next Post
Dadaji BHuse

‘सागरमाला’अंतर्गत राज्यातील चार नवीन प्रकल्पांना मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!