“लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती त्वरित पाठवावी”
मुक्तपीठ टीम कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने कोरोना उपचारांकरिता लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. … Continue reading “लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती त्वरित पाठवावी”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed