Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकन CIAचा जगाला इशारा: “श्रीलंकेपासून धडा घ्या, चीनचा डाव ओळखा!”

July 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Bill Burns On srilankas situation

मुक्तपीठ टीम

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यानं तिथं आगडोंबही उसळला. प्रचंड महागाईची झळ श्रीलंकेला सोसावी लागत आहे. परंतु या परिस्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी दिलं आहे. श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटाला त्यांनी चिनी मुत्सद्देगिरीला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, श्रीलंकेला चीनचा डाव समजू शकला नाही आणि चीनच्या जाळ्यात सापडला. यामुळे देशांनी यातून धडा घेतला पाहिजे.

चिनी कंपन्यांशी करार करताना डोळे उघडे ठेवा!

  • बर्न्स म्हणाले की, चिनी कंपन्या आकर्षक ऑफर देऊन इतर देशांमध्ये मोठी गुंतवणूक करतात
  • मात्र, आज श्रीलंकेसारख्या देशांची स्थिती पाहणे आवश्यक आहे.
  • कारण त्यांच्यावर चीनच्या प्रचंड कर्जाचा दबाव असल्याचे म्हटले आहे.
  • ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जगभरातील देशांना चीनसोबत कोणताही करार करण्यापूर्वी डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

चीनने श्रीलंकेत काय केले?

  • श्रीलंकेत चीनने मोठी गुंतवणूक केली.
  • त्यांनी माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यासह श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवले.
  • हंबनटोटा बंदराच्या विकासासाठी त्यांनी श्रीलंकेला मोठे कर्ज दिले.
  • यानंतर, २०१७ मध्ये श्रीलंका चीनचे १.४ अब्ज डॉलरचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले.
  • यानंतर हे बंदर एका चिनी कंपनीला ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणे भाग पडले.
  • यासाठी चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी (CEC) आणि चायना हायड्रो कॉर्पोरेशन यांनी संयुक्त उपक्रम केला.

Tags: Bill BurnsSrilanka CrisisSriLanka Economic CrisisSriLanka Political Crisisअमेरिकन CIAअमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएबिल बर्न्सश्रीलंका
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल : विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित मुलींनाही गर्भपाताचा अधिकार!

Next Post

ठाकरे-पवार गेले, शिंदे-फडणवीस आले…पण मराठा आरक्षणाचे काय?

Next Post
Maratha reservation

ठाकरे-पवार गेले, शिंदे-फडणवीस आले...पण मराठा आरक्षणाचे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!