Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पुष्पा’च्या अल्लू अर्जुनची अस्सल नायकगिरी, कोट्यवधीची पानमसाला जाहिरात नाकारली!

April 22, 2022
in featured, चांगल्या बातम्या, मस्तच
0
Allu Arjun

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

पुष्पामुळे प्रत्येकाच्या मनात आरुढ झालेल्या अल्लू अर्जुनच्या अस्सल नायकगिरीची. त्याने ते करून दाखवले आहे जे करणं शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना शक्य झालं नाही. त्यांनी कोट्यवधींच्या बिदागीसाठी पानमसाला जाहिराती केल्या. पण अल्लू अर्जुनने मात्र तशी जाहिरात नाकारली आहे.

 

शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या पानमसाला जाहिरातींमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. नायक असूनही ते अशा चुकीच्या सवयींचा प्रचार कसा करता, असा प्रश्न विचारला गेला. पण त्यांच्यानंतर आता पुष्पाच्या अल्लू अर्जुनला पान मसाला कंपनीची जाहिरात करण्याची ऑफर आली. त्यासाठी मोठी रक्कमही ऑफर झाली. परंतु अल्लू अर्जुनने जराही न विचार करता ती नाकारली. अल्लू अर्जुन स्वत:ही तंबाखू किंवा तत्सम पदार्थांचं सेवन करत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनीही तसे करु नये या इच्छेतून त्याने भलीमोठी ऑफर नाकारली.

 

अल्लू अर्जून आहे वेगळाच फायर!

  • अल्लू अर्जुन वृक्षारोपणासारख्या उपक्रमांना बळ देतो.
  • पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणाऱ्या गोष्टी त्याला भावतात.
  • चित्रपटांमध्ये धूम्रपान करणे अभिनेत्याच्या हातात नसतं, पण शक्य असतं तेव्हा त्या विरोधातच तो असतो.
  • आताही पानमसाला जाहिरात नाकारून त्याने खूप प्रभावीरीत्या हाच संदेश दिला आहे.
  • यामुळे शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्याचं वेगळंपण झळाळून दिसलं आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Allu ArjunBollywood starsgood newsmuktpeethPanamsala advertisementPushpaअल्लू अर्जुनचांगली बातमीनायकगिरीपानमसाला जाहिरातपुष्पाबॉलिवूड स्टार्समुक्तपीठ
Previous Post

दुर्गसेवकांनी ठरवलं आणि करुन दाखवलं, रामशेज किल्ल्याला प्रवेशद्वार अर्पण!

Next Post

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

Next Post
pidilite

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!