कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

मुक्तपीठ टीम सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कांजूरमार्ग मेट्रो ३ , ४ आणि ६ चे कारशेड उभारण्याची परवानगी घेण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कांजूरमार्गच्या मालकीवरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. … Continue reading कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव