डीआरडीओच्या २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज औषधाबद्दल सर्व काही

डॉ. राहुल पंडित कोरोना साथीविरोधातील आपल्या लढ्याला आणखी एक शस्त्र देण्यासाठी भारत सरकारने २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज (२-डीजी) नावाचे एक प्रभावी कोविडविरोधी औषध आणले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीयर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केले आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोरोना झालेल्या … Continue reading डीआरडीओच्या २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज औषधाबद्दल सर्व काही