अलिगड विद्यापीठात महिनाभरात ३४ मृत्यू, कोरोनाचा रहस्यमय प्रकार
मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केवळ २० दिवसांत एएमयूच्या १९ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांनी अलिगढमध्ये कोरोनाच्या वेगळ्या प्रकाराचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी त्यासाठी तपास करून मार्गदर्शन करण्यासाठी आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. त्यांच्या … Continue reading अलिगड विद्यापीठात महिनाभरात ३४ मृत्यू, कोरोनाचा रहस्यमय प्रकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed