Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

तौक्ते चक्रीवादळामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट, एनडीआरएफची ५३ पथके सज्ज

May 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cyclone

मुक्तपीठ टीम

 

भारतीय हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते वादळी संकटाला रोखण्यासाठी एनडीआरएफनने ५३ पथके सज्ज केली आहेत. या पथकांना महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील किनारपट्टी भागात तैनात केले जात आहेत. तसेच १७ मे रोजी हे चक्रीवादळ भीषण रुप धारण करणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

तौक्ते चक्रीवादळाबद्दल इशारा

• हवामान खात्याने चक्रीवादळाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
• १६ ते १९ मे दरम्यान ताशी १५० ते १६० किमी वेगाने वारे वाहू शकतात.
• हा वेग ताशी १७५ किमीवरही पोहोचू शकतो.
• १५ मेपासून लक्षद्वीप, केरळसह काही ठिकाणी मुसरळधार पाऊस पडत आहे.
• तौक्ते चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे.

 

#CycloneTauktae UPDATE
14/5/2021- @NDRFHQ

🔸53 #NDRF teams committed
🔸24 teams pre-deployment
🔸29 teams standby-ready
🔸For 5 states
🔸Kerala,Ktka,TN,
🔸Guj,Maharashtra @PMOIndia @HMOIndia @PIBHomeAffairs @BhallaAjay26 @ANI @PIBTvpm @PIBBengaluru @PIBAhmedabad @PIBMumbai pic.twitter.com/1ZBvE9YVIS

— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) May 14, 2021

 

मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा

• चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई आणि कोकणातील मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा दिला आहे. बहुतेक मच्छिमार परतले आहेत.
• १४२ मासेमारी नौक किनाऱ्यावर परत बोलवण्यात आल्या आहेत.
• रायगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून सांगण्यात येत आहे की, ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

केरळमध्ये वेगवान वाऱ्यासह मोठा पाऊस

• केरळमधील विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.
• यामुळे तेथील राज्य सरकारने सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.
• तसेच तिरुअनंतपुरममधील अरुविकर धरणावर पाण्याचा वेग वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.


Tags: Cyclone tauktaekeralMaharashtramumbaiतौक्ते चक्रीवादळ
Previous Post

‘नरेंद्र मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?’ पोस्टर लावणाऱ्या नऊजणांना अटक

Next Post

भारताने कोविशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, तर लस शोधणाऱ्या ब्रिटनने घटवले! योग्य कोण?

Next Post
कोविशिल्ड

भारताने कोविशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, तर लस शोधणाऱ्या ब्रिटनने घटवले! योग्य कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!