Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘अक्षय पात्र’चं नावासारखंच काम, ४७ लाख भोजनांची सुविधा!

May 24, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
akashay patra

मुक्तपीठ टीम

‘अक्षय पात्र’ फाऊंडेशन या संस्थेकडून महाराष्‍ट्रातील रिलीफ फिडिंग मदतकार्यांमध्‍ये वाढ करण्यात आली आहे. आता पर्यंत देशभरात २ कोटींहून अधिक भोजनांची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ४७ लाखांहून अधिक भोजनांची सुविधा पुरवली आहे. शिजवलेले भोजन, फूड रिलीफ किट्स, हॅप्‍पीनेस किट्स आणि रेल यात्री फूड किट्सचे वाटप अशा अनेक प्रकाराने ‘अक्षय पात्र’ मदत करत आहे.

akshay patra (4)

संपूर्ण देश कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना

‘अक्षय पात्र’ फाऊंडेशनने प्रतिकूल परिणाम झालेल्‍या गरजू लोकांना साह्य करण्‍यासाठी सरकारसोबत महाराष्‍ट्र राज्‍यात भोजन सुविधा देण्‍याचे प्रयत्‍न वाढवण्‍याचे ठरवले. त्यानुसार ‘अक्षय पात्र’ने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व औरंगाबादमध्‍ये ४७ लाखांहून अधिक भोजनांची सुविधा दिली आहे. फाऊंडेशन शिजवलेले भोजन, फूड रिलीफ किट्ससह आवश्‍यक किराणा माल, हॅप्‍पीनेस किट्स, रेल यात्री फूड किट्सचा देखील पुरवठा करत आहे.

akshay patra (5)

शिजवलेले भोजन किंवा किराणा मालाचे किट्सचे वाटप

  • महाराष्‍ट्रामध्‍ये हा उपक्रम ठाणे, पुणे व नागपूरमधील फाऊंडेशनच्‍या किचन्‍सच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येत आहे.
  • सध्‍या काळाची गरज म्‍हणून ताजे शिजवलेले भोजन किंवा फूड रिलीफ किट्ससह आवश्‍यक किराणा माल गरजूंना देण्‍यात येत आहे.
  • प्रत्‍येक फूड रिलीफ किटमध्‍ये ४२ भोजनांसाठी पुरेसा किराणा माल असण्‍यासोबत स्‍थानिक स्‍वादांनुसार साहित्‍य आहे.
  • संस्‍था एमडीएम लाभार्थींना हॅप्‍पीनेस किट्स देखील देत आहे.
  • प्रत्‍येक किटमध्‍ये २० भोजनांसाठी ड्राय रेशन, शैक्षणिक साहित्‍य व स्‍वच्‍छताविषयक उत्‍पादनांचा समावेश आहे.
  • शाळा बंद असल्‍यामुळे मुले क्‍लासरूम व मध्‍यान्‍ह भोजनांपासून वंचित राहिली आहेत.
  • हा उपक्रम घराघरांपर्यंत पोषण व शिक्षणाची सुविधा देण्‍याचा एक प्रयत्‍न आहे.

akshay patra (6)

रेल्वे प्रवाशांसाठी यात्री सेवा किट्स

  • अक्षय पात्रने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व लोकमान्‍य टिळक टर्मिनस
  • येथे स्‍थलांतरित लोकांना ५०,००० हून अधिक यात्री सेवा किट्सचे देखील वाटप केले आहे.
  • या किट्समध्‍ये पाण्‍याची बाटली, चिक्‍की, नमकीन, ज्‍यूस,
  • ताक, बिस्किटे आणि मास्‍कचा समावेश आहे.
  • या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून फाऊंडेशन प्रवास करणा-या १,२५,००० प्रवाशांपर्यंत पोहोचले.

akshay patra (3)

चांगल्या दर्जाच्या भोजनाची सुविधा

पुण्‍यामध्‍ये अक्षय पात्र खडकी कन्‍टोन्‍मेंट बोर्ड हॉस्पिटल येथील कोरोना रूग्‍ण व कर्मचारीवर्गाला भोजन देत आहे. पुण्‍यातील फोर आयटम मेन्यूमध्‍ये चपाती, भात, भाजी व डाळ यांचा समावेश आहे, तर सिंगल-आयटम मेनूमध्‍ये खिचडी किंवा बिर्याणी/पुलावचा समावेश आहे. नागपूरमध्‍ये गव्‍हर्नमेंट मेडिकल कॉलेज – नागपूर, इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटल आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील रूग्‍ण व कर्मचारीवर्गाला शिजवलेल्‍या भोजनाची सुविधा दिली जात आहे.

akshay patra (1)

देशभरात साडेबारा कोटी भोजन सुविधा

  • मार्च २०२० पासून अक्षय पात्रने १९ राज्‍य व एका केंद्रशासित प्रदेशामधील वंचित लोकांना एकूण १२.५ कोटींहून अधिक भोजनांची सेवा दिली आहे.
  • यामध्‍ये ६.१५ कोटी शिजवलेले भोजन, १०.२८ लाख आवश्‍यक किराणा माल किट्स (४ कोटींहून अधिक भोजन सुविधा) आणि १०.६९ लाख हॅप्‍पीनेस किट्ससह ड्राय रेशन (२ कोटींहून अधिक भोजन सुविधा), स्‍वच्‍छताविषयक उत्‍पादने व शैक्षणिक
    साहित्‍याचा समावेश आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: akshay patracoronaMaharashtraअक्षय पात्रकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या आता ‘भूमिगत’ होणार

Next Post

खास विद्यार्थ्यांसाठी आठ हजारात ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन

Next Post
lava

खास विद्यार्थ्यांसाठी आठ हजारात ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!