कधी पाईप, कधी बोगस बियाणं, कधी खत…सत्तेवर असो कुणीही, का नेहमीच शेतकऱ्यांची लूट?

अक्षय देशमुख   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजने अंतर्गत दोन हजार रुपये पाठवले. काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वाटलं. पण त्यानंतर लगेच खत कंपन्यांनी रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढवले. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकायचे दुसऱ्या हाताने त्याच्या खिशातून पैसे काढून घेतले गेले. उलट जास्त … Continue reading कधी पाईप, कधी बोगस बियाणं, कधी खत…सत्तेवर असो कुणीही, का नेहमीच शेतकऱ्यांची लूट?