Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात निदर्शनांपासून रोखलं”

अकाली दलाची मोदी सरकारवर आणीबाणीची टीका!

September 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farms law

मुक्तपीठ टीम

मोदी सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांना १ वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे एनडीएमध्ये राहिलेल्या शिरोमणी अकाली दल पक्षाने आज १७ सप्टेंबर रोजी काळा दिवस घोषीत केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीमध्ये गुरुद्वारा रकाबगंजपासून संसद भवनापर्यंत निदर्शनं करणार होती. मात्र त्यांना रोखण्यात आलं.

 

Undeclared Emergency!!

Delhi police seals borders to prevent ⁦@Akali_Dal_⁩ and ⁦@officialYAD⁩ workers from reaching Delhi. pic.twitter.com/WCgENacUIY

— Parambans Singh Romana (@ParambansRomana) September 16, 2021

 

शिरोमणी अकाली दलच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात मोर्चा काढला. परिणामी शहरातल्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी ९ वाजल्यापासून जवळपास अडीच तास हीच परिस्थिती होती. यादरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी बॅरीकेट्स लावून कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं. पंजाबकडून दिल्लीकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही रस्त्यातच रोखण्यात आलं.

 

शिरोमणी अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी या घटनांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही अघोषीत आणीबाणी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

All Delhi borders have been sealed and Punjab vehicles are being stopped. While all others pass, Punjabis are being told that our entry has been restricted. Our peaceful voices have seemingly scared the powers that be.@News18Punjab @ZeePunjabHH @DainikBhaskar @IndianExpress @ANI pic.twitter.com/KSTjgT9f4U

— Shiromani Akali Dal (@Akali_Dal_) September 16, 2021

 

हरसिमरत कौर बादल यांनी काय ट्वीट केलं आहे?

दिल्ली पोलिसांनी शहरात दाखल होण्यासाठीचे एन्ट्री पॉईंट्स बंद केले आहेत. आणि गुरुद्वारा रकाबजगंजला पोहोचणाऱ्य़ा कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं हे निंदनीय आहे. मला फोन कॉल आणि व्हिडीयो मिळतायत ज्यानुसार दिल्ली पोलीस कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या या मोर्चाला दडपण्याचा प्रयत्न करत आहे, हेच दिसत आहे. ही एक अघोषीत आणीबाणी आहे.

 

Strongly condemn Delhi police for sealing entry points to national capital & detaining @Akali_Dal_ workers reaching Gurdwara Rakabganj Sahib. Receiving phone calls & videos telling how Police trying to foil protest march to Parl against 3 Farm Laws. It’s an undeclared EMERGENCY! pic.twitter.com/lhHwMMTtqa

— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) September 17, 2021

 

काय आहे दिल्ली पोलिसांचं म्हणणं?

  • कोरोनाचं सावट पाहता गुरुद्वारा रकाबगंज ते संसदेक़डे निघणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
  • नवी दिल्लीत कलम १४४ लागू आहे.
  • अकाल दलचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते.
  • त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. आणि मोर्चाला परवानगी नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे.

 


Tags: @Akali_Dal_@HarsimratBadal_delhiदिल्ली पोलिसशिरोमणी अकाली दलहरसिमरत कौर बादल
Previous Post

“बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा”

Next Post

“आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक”

Next Post
chandrakant patil

"आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!