अमोल मिटकरींच्या निमित्तानं अजित पवारांच्या कानपिचक्या! “राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्य करावं!”

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कधी राज ठाकरे यांच्यासाठी खाज शब्द वापरल्यानंतर आता लग्नविधीतील मंत्रोच्चारांबद्दल वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांबद्दलच विचारा, असं बजावलं. पत्रकारांनी नंतर दुसऱ्या ठिकाणी आग्रह केला असता, त्यांनी सर्वच … Continue reading अमोल मिटकरींच्या निमित्तानं अजित पवारांच्या कानपिचक्या! “राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्य करावं!”